• Home
  • From Principal's Desk
  • Courses
  • Staff Details
  • Photo Gallery
  • Events
  • Contact Us
From Principal's Desk

 

HOME
सूचना

    संत भगवान बाबा कला व विज्ञान महाविघालयाच्या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे.

महाविद्यालयातील उपक्रम
  • विध्यार्थ्याच्या मनात राष्ट्रीय एकात्म निर्माण व्हावी म्हणून समूह जीवन व्यक्तिमत्व विकास समाजसेवा हे व्रत शिकवले जाते.
  • महाविध्यालात ग्रंथालयाची स्वतंत्र कक्षाची सोय केली आहे.
  • रात्रीचे ग्रंथाल सुरु गरजूंना ग्रंथ क्रमिक पुस्तके दिली जातात तसेच लोकराज्य, युगांतर, योजना,लोकलहर, शिक्षण, संक्रमण,न्यायचक्र.इ.नियतकालिके तसेच लोकमत,सकाळ,ही विभागीय व इतर स्थानिक वूत्तापत्र वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.
  • दरवर्षी दिसंबर जानेवारी महिन्यात सहलीचे आयोजन केले जातात.
  • महाविधालयात मोफत इंटरनेट सुविधा ग्रंथालात उपलब्ध आहे.
  • विधार्थी, पालक, शिक्षण यांच्यात समन्वय राहावा म्हणून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून मेळाव्याचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.
  • इ.१२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना बी.ए./बी.एस्सी. प्रथम वर्गात प्रवेश दिली जातो.
  • इंग्रजी द्वितीय भाषा, मराठी, हिंदी, पर्यावरण शास्त्र हे विशेष अनिवार्य असून पुढील गटातील विशेष हे ऐच्छिक आहेत.
  • विविध विषय शिक्षकांचे मार्गदर्शन केले जात. बी.ए. प्रथम / द्वितीय तुतीय वर्षासाठी विषय आहेत.
                        Copyright © 2013 BHAGWAN BABA COLLEGE            Powered by: TechBeats Software