Home
From Principal's Desk
Courses
Staff Details
Photo Gallery
Events
Contact Us
Events
HOME
सूचना
संत भगवान बाबा कला व विज्ञान महाविघालयाच्या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे.
महाविद्यालयातील उपक्रम
विध्यार्थ्याच्या मनात राष्ट्रीय एकात्म निर्माण व्हावी म्हणून समूह जीवन व्यक्तिमत्व विकास समाजसेवा हे व्रत शिकवले जाते.
महाविध्यालात ग्रंथालयाची स्वतंत्र कक्षाची सोय केली आहे.
रात्रीचे ग्रंथाल सुरु गरजूंना ग्रंथ क्रमिक पुस्तके दिली जातात तसेच लोकराज्य, युगांतर, योजना,लोकलहर, शिक्षण, संक्रमण,न्यायचक्र.इ.नियतकालिके तसेच लोकमत,सकाळ,ही विभागीय व इतर स्थानिक वूत्तापत्र वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.
दरवर्षी दिसंबर जानेवारी महिन्यात सहलीचे आयोजन केले जातात.
महाविधालयात मोफत इंटरनेट सुविधा ग्रंथालात उपलब्ध आहे.
विधार्थी, पालक, शिक्षण यांच्यात समन्वय राहावा म्हणून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून मेळाव्याचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.
इ.१२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना बी.ए./बी.एस्सी. प्रथम वर्गात प्रवेश दिली जातो.
इंग्रजी द्वितीय भाषा, मराठी, हिंदी, पर्यावरण शास्त्र हे विशेष अनिवार्य असून पुढील गटातील विशेष हे ऐच्छिक आहेत.
विविध विषय शिक्षकांचे मार्गदर्शन केले जात. बी.ए. प्रथम / द्वितीय तुतीय वर्षासाठी विषय आहेत.